अँड सयाराम बानकर यांची नियुक्ती
अँड सयाराम बानकर यांची महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे
महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी अॅड बानकर यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला यावेळी जिल्हा अध्यक्ष शिवाजी कोलते उपस्थित होते
सयाराम बानकर हे कायद्याचे पदवीधर असून शनिशिगणापुर येथील पोलीस पाटील आहेत शनिशिगणापुर सारख्या जागतिक देवस्थान चे विश्वस्त म्हणून देखील त्यांनी काम केले आहे तर महाराष्ट्र राज्य वारकरी संघाचे सदस्य म्हणून देखील कार्य करीत आहेत अँड सयाराम बानकर
Comments
Post a Comment