नगर दिव्यांग प्रमाणपत्र शिबिर आयोजन
दिव्यांग शिबीर जिल्हा रुग्णालय च्या वतीने दिव्यांग प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शना खाली प्रहार दिव्यांग क्रांती संघटने च्या वतीने राज्य अध्यक्ष बापुराव काणे याच्या पुढाकारातून दिव्यांग मागणीवरून दिव्यांग बांधवांच्या तपासणी शिबिरासाठी अहमदनगर जिल्हा चिकित्सक डाॅक्टर संजय घोगरे यांच्याकडे मागणी केली होती. आता जिल्हा रुग्णालयाच्या वतीने नगर जिल्यातील 14 तालुक्यातील दिव्यांगा साठी दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबीर नगर जिल्हा रुग्णालय येथे 28 एप्रिल पासून प्रत्येक शुक्रवारी तालुका क्रमांने आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दर बुधवारी दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबीर होत असते परंतु जिल्हा मोठा असल्याने दिव्यांग संख्या भरपूर आहे. म्हणून अतिरिक्त तपासणी दिनांक 28/ 4 /2023 रोजी श्रीगोंदा व पारनेर तालुका .12/5 /2023 रोजी राहता व कोपरगाव.तालुका 19 /5/ 2023 रोजी पाथर्डी व श्रीरामपूर. 26/ 5 /2023 रोजी राहुरी व नगर तालुका 2/6/ 2023 रोजी अकोले व संगमनेर. तालुका 9/6/ 2023 रोजी नेवासा व शेवगाव तालुका तसे...