Posts

Showing posts with the label पेन्शन चा लेखा जोखा

उपमुख्यमंत्री दिवंगत बॅलिस्टर रामराव आदिक यांची पेन्शन खातय कोण

Image
आदीकांची पेन्शन खातय कोण  नेमक घडल काय  @पत्रकार शिवाजी घाडगे  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत बॅलिस्टर रामराव आदिक यांची पेन्शन शिर्डी संस्थानच्या माजी अध्यक्षा डाॅ लेखा पाठक यांनी खोटे कागद पत्र करुन मिळवले असल्याची फिर्याद दिवंगत रामराव आदिक कुटुंबियांनी दाखल केल्याने आदिकाची पेन्शन नेमक खातय कोण हा प्रश्न चर्चेत आलाय  2 डिसेंबर 1928 मध्ये रामराव वामनराव आदिक यांचा जन्म झाला  1948 मध्ये रामराव यांचा विवाह शोभा यांच्या बरोबर झाला  1996 मध्ये आजार पणा मुळे राजकीय निवृत्ती घेतली  रामराव आजारी असल्याने डाॅ लेखा पाठक आजार पणात घरी येऊ जाऊ लागल्या नंतर रामराव व लेखा पाठक लव्ह ईन रिलेशनशीप मध्ये एकत्र राहु लागले 30 ऑगस्ट 2007 रामराव आदिक यांनी अखेरचा श्वास घेतला  त्यांच्या मुत्यु नंतर डाॅक्टर लेखा पाठक यांनी विधानपरिषद ची पेन्शन कागद पत्र करुन मिळवली असल्याचे आदिक यांच्या मुलाचे म्हणने आहे  आदिक कुटुंब हे नगर जिल्ह्य़ातील श्रीरामपूर तालुक्यातील  खानापूर येथील रहिवाशी आहेत अतिशय बुद्धिमान म्हणून दिवंगत रामराव आदिक यांची ओळख होती...