Posts

Showing posts with the label जेलच....

भोगू कॅप्टन अशोक खरात पोलीस कोठडीत वाढ मोबाईल डेटा तपास वेगात

Image
 ‘भोगू कॅप्टन’ अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत वाढ मोबाईल डेटा तपास वेगात  श्रद्धेचा बाजार।शिवाजी घाडगे  नाशिक जिल्ह्यातील स्वयंघोषित ‘भोगू कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून, न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.  मोबाईल मधील डेटा तपास सुरु असुन यातून बरेच काही हाती लागेल असा अशा वाद असून   महिला अत्याचार, आर्थिक फसवणूक आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालून सामाजिक वातावरण कलुषित केल्याच्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष तपास पथक  या प्रकरणाचा अत्यंत सखोल तपास करत असून, आतापर्यंत नऊ महिलांनी पुढे येत तक्रारी नोंदवल्या आहेत. याशिवाय आर्थिक फसवणुकीचे किमान दोन गुन्हे नोंद झाले असून, इतर अनेक बाबींचा तपास सुरू आहे. पीडित महिलांची ओळख उघड होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. तपासाचा आवाका वाढत असून, खरातशी संबंधित असलेल्या विश्वस्तांनाही चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात काही उच्चपदस्थ व्यक्ती आणि प्रतिष्ठित कुटुंबांशी संबंधित नावे पुढे येण्याची ...