Posts

Showing posts with the label जिवन सुंदर आहे

घामाचा पैसा चगंळवादा साठी खर्च नको

Image
आपण घामाने कमावलेला पैसा चंगळवादा साठी भांडवलदारांच्या खिशात घालु नका असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते युवराज पाटील यांनी देवळाली प्रवरा नगरपरिषद च्या त्रिंबकराज मोफत वाचनालयाच्या वतीने आयोजित व्याख्यान मालेत केले अध्यक्ष स्थानी शिवाजी मुसमाडे होते उपआयुक्त विकास नवाळे यांनी प्रास्ताविक केले  युवराज पाटील म्हणाले की टिव्हीवर जाहीरीत दाखवलेल्या अत्तरा पेक्षा कष्ट करताना आलेला घामाचा वास हा सर्वक्षेष्ट आहे माध्यमानी आपल्या मन, मनगट, मेंदु आळशी बनवला त्यात सोशल मिडीयाची भर पडली आहे  जिवन सुंदर आहे त्या साठी आपल्या भावना जिवंत असायला हव्यात आपल्या खिशातली पैसा भांडवलदारांच्या खिशात घालण्याचे काम जाहीरीती करत आहे  अतंराळ विर सुनिता विल्यम्स ह्या अडकल्या माध्यमे दाखवत होते तर नासा व त्या स्वतः पृथ्वीवर येण्यास काही अवधी लागेल असे सांगत होते  जुगाराच्या व गुटख्या च्या जाहीराती दाखवत गल्ले लठ्ठ होणार्याना लोकांचे सुंदर जिवन उध्वस्त करायचे आहे  आपल्या वाढदिवसाला तलवारीने केक कापून आपण काय साध्य करतो कोणी तरी कमेट मध्ये हिरो म्हणतो परतु आजारी मानसाला दवाखान्य...