Posts

Showing posts with the label उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

31मेला निळवेडतुन पाणी झेपावनार शेतकऱ्यांच्या आनंद वातावरण

Image
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३१ मे रोजी पाणी सोडणार पाच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक क्षण     पाणी येणार अंगणी @पत्रकार शिवाजी घाडगे   शेती सिंचन साठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या  कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३१ मे २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.  पाच तालुक्याचे लाभक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे. अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी दिली.‌  अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या कार्यस्थळावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी - कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.  यावेळी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जलसंपदा विभागाचे अभियंता अरूण नाईक,  पोलीस उपअधीक्षक नारायण वाकचौरे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्रीनिवास वर्पे,  कृषी विभागाचे .गायकवाड,  माजी मंत्री मधुकरराव पिचड, वैभव पिचड,  सिताराम भांगर...