महात्मा फुले कृषी विद्यापीठ 71 प्रकल्पग्रस्तांना कायम नोकरी ऑडर
बेक्रींग @घाडगे न्यूज राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात 71 प्रकल्पग्रस्तांची दिवाळी झाली गोड 71 प्रकल्पांताना दिल्या नोकरीत कायम ऑर्डर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ शरद गडाख व कुलसचिव राजेंद्र पाटील यांना प्रकल्पग्रस्त कुटुंबाने दिले धन्यवाद तात्कालिन कुलगुरु राजाराम देशमुख असताना देखील 100 प्रकल्पांताना नोकरीत दिल्या गेल्या त्यावेळेस देखील कुलसचिव म्हणून राजेंद्र पाटील होते तेव्हा एक सकारात्मक काम करणारा प्रशासकीय अधिकारी म्हणून राजेंद्र पाटील यांच्या कडे पाहीले जाते आता देखील प्रकल्पांतग्रस्त जनतेला न्याय मिळाला असून राहीलेल्या प्रकल्पांतग्रस्ताना देखील विद्यापीठ प्रशासन न्याय देईल अशी अशा आहे.