राहुरी शनिशिगणापुर रस्त्यावर भिषण आपघात पाच जागीच ठार
बेक्रींग @घाडगे न्यूज भिषण आपघात पाच ठार शनिशिगणापुर राहुरी रोड वर भिषण आपघात पाच ठार प्रवासी वाहतूक रिक्षा व टॅव्हलस बस जोराची धडक होऊन यात पाच निष्पापांचे बळी ठरले ताबे पेट्रोल पंपा समोर झाला आपघात