Posts

Showing posts with the label रॅली व्यसना विरोधात

राहुरी पोलीस ठाणे अंतर्गत राबविण्यात आलेल्या आमली पदार्थ जनजागृती अभियान सांगता

Image
राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीने  राबविण्यात आलेल्या अंमली पदार्थ व्यसन मुक्त अभियानाची   सांगता       राहुरी पोलीस  ठाण्याच्या वतीने   जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शना खाली 13 ऑगस्ट सुरु झालेल्या पाच दिवस राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान ची रविवारी महात्मा फुले कृषि विद्यापीठात सांगता करण्यात आली राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी यावेळी मार्गदर्शन केले   सदर अभियाना दरम्यान राहुरी शहर व तालुक्यातील शाळा व विद्यालयातील 9000 विद्यार्थ्यांना राहुरी पोलीस स्टेशन तर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करत मार्गदर्शन करण्यात आले.तसेच अभियानाअंतर्गत  शालेय विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना शुक्रवारी 15 ऑगस्ट 2025 रोजी राहुरी तालुक्याच्या मुख्य ध्वजारोहण प्रसंगी पारितोषिक वितरण करण्यात आले.     अभियानाची सांगता आज रविवारी  17 ऑगस्ट रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे डॉ.सी व्ही रामन बालवैज्ञानिक परीक्षा व कार्यशाळा या कार्यक्रमासा...