Posts

Showing posts with the label सरला बेटावर भाविकांची मागणी

देवळाली प्रवरा येथील गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह विचार करु

Image
महंत गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह घेण्याची अनेकांकडून मागणी मात्र देवळाली प्रवरा येथील भाविक भक्ताच्या मागणीचा सर्वानुमते ठरेल असे सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यानी सोमवारी म्हटले  माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या पुढाकारातून दोन हजार हुन अधिक देवळाली प्रवरा सह तालुक्यातील भक्त गण देवळाली प्रवरात 177 हरिनाम सप्ताह आयोजित करावा या मागणी साठी गेले होते  यावेळी रामगिरी महाराज म्हणालेकी 128 वर्षा पुर्वी देवळालीत सप्ताह झाला होता आता 2024 सप्ताह व्हावा ही देवळाली प्रवरा येथील भक्ताची ईच्छा आहे मात्र याचा विचार करु दिवसेंदिवस सप्ताह मागणी वाढत आहे तसे नियोजन व अण्य या सप्ताह ची गिनीज बुक मध्ये नोंद झाली आहे गंगागिरी महाराज यांनी सप्ताह सुरु करताना सर्व सामान्य माणूस केद्र बिदु ठेवला होता अनेकांना भक्ती मार्ग पत्कारल्याने त्यांची व्यसने सुटली भक्ती मुळे कुटुंबातील वातावरण चांगले राहते हरिनाम गजर सप्ताह मध्ये होते लाखो भाविक आता या सप्ताह मध्ये येत असतात हे सगळे सर्व सामान्य भक्तांच्या ईच्छा शक्तीवर देवळाली प्रवरा परिसरातील अनेक भक्त बेटाशी जोडले गेलेले आहेत तेव्हा ...