Posts

Showing posts with the label 10 एप्रिल अंतीम संस्कार

ब्रम्हकुमारी रतनमोहनी दिदी यांनी वयाच्या 101 रोजी घेतला अखेरचा श्वास

Image
ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्य प्रशासिका दादी रतनमोहिनी यांनी वयाच्या 101 घेतला अखेरचा श्वास  आध्यात्मिक क्षेत्रातील दिर्घायू रत्न हरपले : परवा अत्यंसंस्कार आबू रोड मंगळवारी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्य प्रशसिका राजयोगीनी ब्रह्माकुमारी रतनमोहिनीजी यांचे आज 8 एप्रिल रोजी  अहमदाबाद येथील जायडस हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार  10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता ब्रह्माकुमारीज् शांतीवन येथे करण्यात येणार आहे ब्रह्माकुमारी रतनमोहिनीदादी गेल्या दोन दिवसांपासून श्वासाच्या अडचणीमुळे अस्वस्थ्य होत्या. त्यांना  अहमदाबाद येथील जायडस हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकिय टीमने शर्थीचे प्रयत्न केले तथापि, त्यांनी प्राणत्याग केले.  दिघार्यु दादी रतन मोहिनीजी   राजयोगाच्या नियमित साधक असलेल्या ब्रह्माकुमारीज् संस्थेच्या प्रमुख पदी असलेल्या दादींचे वय 101वर्षे होते. शेवटपर्यंत त्यांची प्रकृती स्वस्थ्य होती. अनुशासन आणि संयमीत जीवन जगलेल्या दादीजींनी देश-विदेशातील लाखों व्यक्तिंच्या जी...