Posts

Showing posts with the label सारे जहासे अच्छा...

हल्ली समाज्यात संवाद कमी अण वाद जादा

Image
समाज्यात संवाद कमी अण वाद जादा  भाष्य।शिवाजी घाडगे   हल्ली छोट्या छोट्या गोष्टी वरुन वाद निर्माण होत असुन हे वाद विकोपाला जावून एक मेकाचा जीव घेण्या पर्यंत जावून पोहचले आहेत अत्यंत शुल्लक कारणावरुन वाद विवाद निर्माण करून सामाजिक वातावरण प्रदूषित केले जाते संवाद कमी अण वाद जास्त होत चाललेय.  अलिकडे सगळेच एका मेका कडे संशयाने पहात असून आपुलकी माणुसकी लोप पावत चालली काय अशी शंका यावी  गावातील सार्वजनिक उस्वोह हे सर्व समाज्याचे होते आता मात्र कोणीच कोणाचे उस्वोह साजरे करायचे नाही असे ठरवल की काय जुणे पुराणे वाद उकरून काढायचे व आपली पोळी भाजून घ्यायची मात्र समाज विघटना पेक्षा एकतेत अधिक चांगला राहतो एखाद्या सुवासिक पुष्पहार विविध रंगी बे रंगी फुलांनी अधिक मनमोहक दिसावा तसा  ९०च्या दशकातकात  स्मार्टफोन नव्हते, इंटरनेटचा वेग नव्हता आणि सोशल मीडियाच्या आभासी जगात रमण्याची सवयही नव्हती. मोबाईलच्या छोट्याशा पडद्यावर हजारो मित्रांची यादी नव्हती; पण शेजारच्या घरातला प्रत्येक माणूस आपला वाटायचा. आजच्या भाषेत सांगायचे तर त्या काळात ‘कनेक्टिव्हिटी’ कमी हो...