उपमुख्यमंत्री दिवंगत बॅलिस्टर रामराव आदिक यांची पेन्शन खातय कोण

आदीकांची पेन्शन खातय कोण 
नेमक घडल काय 
@पत्रकार शिवाजी घाडगे 
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत बॅलिस्टर रामराव आदिक यांची पेन्शन शिर्डी संस्थानच्या माजी अध्यक्षा डाॅ लेखा पाठक यांनी खोटे कागद पत्र करुन मिळवले असल्याची फिर्याद दिवंगत रामराव आदिक कुटुंबियांनी दाखल केल्याने आदिकाची पेन्शन नेमक खातय कोण हा प्रश्न चर्चेत आलाय 
2 डिसेंबर 1928 मध्ये रामराव वामनराव आदिक यांचा जन्म झाला 
1948 मध्ये रामराव यांचा विवाह शोभा यांच्या बरोबर झाला 
1996 मध्ये आजार पणा मुळे राजकीय निवृत्ती घेतली 
रामराव आजारी असल्याने डाॅ लेखा पाठक आजार पणात घरी येऊ जाऊ लागल्या नंतर रामराव व लेखा पाठक लव्ह ईन रिलेशनशीप मध्ये एकत्र राहु लागले 30 ऑगस्ट 2007 रामराव आदिक यांनी अखेरचा श्वास घेतला  त्यांच्या मुत्यु नंतर डाॅक्टर लेखा पाठक यांनी विधानपरिषद ची पेन्शन कागद पत्र करुन मिळवली असल्याचे आदिक यांच्या मुलाचे म्हणने आहे 
आदिक कुटुंब हे नगर जिल्ह्य़ातील श्रीरामपूर तालुक्यातील  खानापूर येथील रहिवाशी आहेत अतिशय बुद्धिमान म्हणून दिवंगत रामराव आदिक यांची ओळख होती तर त्यांच्या कार्याचे अख्या जिल्ह्याला भुषण वाटत होते 
आदिक यांचे राजकारणात मोठे वर्चस्व होते ते विधानपरिषद वर अनेक वर्ष सदस्य होते यामुळेच आदीकांच्या निधनानंतर त्यांच्या धर्मपत्नी शोभा यांनी पेन्शन साठी अर्ज केला नव्हता  म्हणून की काय लेखा बाईनी लिखा पडी करुन मीच त्यांची बायको असून मला पेन्शन मिळावी म्हणून अर्ज केला असावा व ती त्यांना मिळाली देखील असावी 
पेन्शन नेमक कोन खातय ही चर्चा आता चांगलीच रंगली आहे सत्तेत माणस बेधुंद होत असतात रम रमा अण रमि च्या नादान अनेक कुटुंब उथ्वस्त झालेले आजुबाजूला पाहायला मिळतात कधी विमानात हवाई सुंदरी बरोबर हस्तांदोलन तर कधी काय काय समाजात आर्दश असनारयाचे म्हातार पणात रंगील चाळे अनेकांनी उघड्या डोळ्यांनी पाहीले 
मात्र धर्म पत्नीला वृध्द पणात पती दगावल्या नंतर पेन्शन ची आवश्यकता असणे साहजिकच तर दुसरी कडे जीण आपल्या व्यक्तिगत बदनामीची परवा न करता उतार वयात त्यांना आपल्या खांद्यावर डोक टेकवायला परवागी दिली तीच काय हा खरा प्रश्न आहे 
तस लेखा बाईना शिर्डी संस्थानच अध्यक्ष पद देखील कुणाच्या राजकीय कृप्रा अर्शिवादा मुळे भेटले होते हे सगळ्यांनाच ठाऊक आहे त्या वेळेस लेखा बाई यांच्या कारभारा विषयी 
जिल्ह्य़ातील एका दैनिकात सारे कारनामे छापले या मुळे 
लेखा बाईना शिर्डी संस्थान सोडावे लागले ज्यांनी साई बाबाच्या झोळीत हात घातला त्याचे वाटोळे होते असे बोलले जाते 
लेखाबाई आज देखील तेव्हाचा कारभार  तपासला तर आजही अनेक तारा जुळतील 
श्रीरामपूर येथे दिवगंत रामराव आदिक यांचा मोठा वाढदिवस दिवगंत मुख्यमंत्री बॅलिस्टर ए आर अतुले यांच्या उपस्थितीत पार पडला तेव्हा दिवंगत रामराव आदिक यांची पत्नी म्हणून लेखा बाई नव्हत्या यावरून त्या जनमानसात अधिकृत पत्नी म्हणून नसल्या तरी रामराव यांचा त्याच्यावर जिव होता अण अंतिम क्षणी रामराव यांनी पत्नी म्हणून व आपल्या संपत्ती कोणी वारस लावले नसले तर वारसा हक्क ने त्यांची पत्नी, मुलगा व कन्या ह्याच असा रितीरिवाज असला तरी शेवटच्या क्षणी त्यांना संभाळले कोणी त्यांचा देखील विचार होणे आवश्यक मानले जाते त्यामुळे आदिकाच्या पेन्शनचा नेमका लेखा समोर आलाय
श्रीरामपूरात नगर पालिकेच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री बॅलिस्टर रामराव आदिक यांचा अर्ध पुतळा बसवण्यात आला आहे 
 त्यांच्या जंयतीच्या दिवशी श्रीरामपूर कर पुष्पहार अर्पण करतात मात्र नातेवाईक म्हणून घेणारे 
साधा पुष्पहार घालताना कोणी पाहीले नाही असे असले तरी पेन्शन वरुन वादळ उभे राहीले आहे एका बॅलिस्टर ची केस जेव्हा न्याय निवाड्या साठी जेव्हा न्यायालयात जाते तेव्हा न्याधिश्याच्या देखील डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहाणार नाही पेन्शन चा निकाल काय लागणार ते निकाला नंतर कळेल 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन