तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला
शेअर्स खरेदीत कोट्यावधी बुडाल्याने शेअर्स बोक्रर गेला कुटुंबासह पळुन
अनेकाच्या तोडचे पाणी पळले
राहुरी फॅक्टरी येथील घटना
संतोष विनायक भोसले (41)
पत्नी भारती (30) मुलगी ओवी (2)
आई शकुंतला (71) हे चिचविहरे येथील रहिवाशी असुन घाटा आल्याने संतोष कुटुंबासह बेपत्ता झाला आहे
संतोचा ताथेड काॅपलेक्स मध्ये शेअर्स खरेदी विक्रीचा व्यवसाय होता
अशी चर्चा आहे की ज्या दिवशी संतोष टेडिग मध्ये लाॅस मध्ये गेल्यावर ऑफिस मध्ये भितीला धडका घेतल्या व काही गुंतवणूक दाराना मी तुमचा विश्वास घात केला मला माफ घरा असा संवाद साधून माफी मागितली
संतोष याचा पुर्वी लाॅर्डी व्यावसाय होता शेअर्स खरेदी विक्री शिक्षण घेतले स्वभाव चांगला असल्याने तो लोकप्रिय देखील होता मात्र जास्तीच्या लालुचने घात केला
संतोष निघून गेल्याने सर्व जण चितेत पडले आहेत नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करीत आहेत
Comments
Post a Comment