गणेश 90टक्के मतदान
राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखानची मतदान प्रकिया शनिवारी पार पडली
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती
90 टक्के सभासद मतदान हक्क बजावला
गणेश सभासद कोणाच्या हाती देतात हे मतमोजणीनंतर समजेल
Comments
Post a Comment