पुढील आठवडय़ात पाऊस
पुढच्या आठवड्यात राहुरी तालुक्यात पाऊस असणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यांचा मित्र हवामान तज्ञ पंजाबराव डक यानी वर्तवला आहे
त्याच्या अंदाजा प्रमाणे शनिवारी रात्री नऊ वाजल्या पासुन तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे
यावेळेस एक महिना पाऊस पुढे गेल्यामुळेच शेतीतील पेरणी कामे खोळंबली होती
Comments
Post a Comment