महिलेने केले समर्थ बाबुराव पाटील दिंडीचे चे सारथ्य
देवळाली प्रवरा येथील
आता यांत्रिकीकरण मुळे शेतीतील कामाला वेग आला आहे मात्र पंढरपूर विठू भेटीला निघालेल्या रथाचे टॅक्टर चक्क महिलेने चालवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या
समर्थ बाबुराव पाटील दिंडीचे हे तेरावे वर्ष आहे माजी सनदी अधिकारी दत्तात्रय कडु पाटील यांनी गेल्या 12 वर्षांपासून पंढरपूर पायी दिंडी सुरु केली आहे आता दिंडी पंढरपूर नजीक पोहचली आहे
Comments
Post a Comment