वादळाच्या भिती पोटी राष्टवादीचा वर्धापनदिन रद्द?
राष्ट्रवादीला वादळाची भिती
संभा रद्द @पत्रकार शिवाजी घाडगे
अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेसचा ९ जूनला अहमदनगर येथे होणारा वर्धापनदिनचा कार्यक्रम रद्द करण्यातअसल्याचे समजते
संध्या राज्यातील सत्ता गेल्या मुळे राष्ट्रवादी चा रुबाब कमी झाला असून काही जण सैर भर झाले आहेत
मध्यंतरी राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजिनामा देखील दिला होता कार्यकर्त्या च्या आग्रहाखातर त्यांनी तो निर्णय मागे घेतला
राष्ट्रवादी 25 वर्धापनदिन अहमदनगर येथे होणार होता वरिष्ठ संभा स्थळाची पाहणी करुन गेले नगर पुण्याला जवळ असल्याने तसेच संध्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार सहा आहेत जिल्हा परिषद व महानगर पालिका तसेच नगर पालिका व ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत
वर्धापनदिन जोरदार होणार असे वाटत असताना पाऊस व वादळ वारयाचे कारण पुढे करत राष्ट्रवादीने आपला कार्यक्रम रद्द केला आहे
Comments
Post a Comment