अण्णांनी राष्ट्रवादी सोडली
अण्णांनी राष्ट्रवादी सोडली
भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश
अखेर घनश्याम शेलार यांचा तेलंगणा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश...
आमदार होण्याचे घनश्याम शेलार यांचे स्वप्न आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असून कदाचित भविष्य आपल्याला स्थानिक पक्षा कडून उमेदवारी मिळणार नाही याची मनोमन खात्री झाल्याने शेलार यानी थेट तेलंगणा गाठले
शेलार यांनी काही काळ पत्रकार म्हणून देखील काम केले आहे
ते भाजपा मध्ये देखील होते मागील विधानसभा निवडणूक त्यांनी आमदार बबनराव पाचपुते यांच्याशी कडवी झुंज दिली होती
Comments
Post a Comment