सागर ची आत्महत्या
पत्नी व सासुचा खुनी सागरची देखील आत्महत्या
कात्रज येथे पहाटे पत्नी व सासूच्या डोक्यात पहार घालुन खुन करणारा सागर साबळे यांने देखील एम आय डी सी परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बुधवारी दुपारी उघडकीस आले आहे यामुळे एकाच कुटुंबातील तीन जणाचे जीवन संपुष्टात आले आहे
बुधवारी पहाटे कात्रड येथे
पत्नी नुतन सागर साबळे वय 23 व तीची आई सुरेखा दिलीप दांगट वय 45 यांना सागर याने पहारेच्या साह्य़ाने जीवे ठार मारुन पसार झाला होता त्याचा मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतला आहे
राहुरीचे पोलीस निरीक्षक या घटने बाबत म्हणाले की प्रथम दर्शनी ही घटना कुटुंबीक कल्हातुन झाल्याचे प्रथम दर्शनी दिवस असले तरी यात आणखी काही आहे याचा तपास सुरु आहे माय लेकीचा मृतदेह शव विच्छेदना नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे
"सागर याने आपली दोन वर्षाची मुलगी आपल्या नातेवाईका कडे पहाटे दिली व मी पुन्हा येतो अस सागुन तो घरा बाहेर घाई गडबडीत पळाला मात्र दुपारी त्याचा मृतदेह आत्महत्या केलेल्या स्थितीत एम आय डी सी परिसरात आढळला
Comments
Post a Comment