झी च्या रुपाने राहुरीचा जयेशआवाज साता समृद्रा पार

राहुरीच्या बाल गायक जयेश आवाज साता समृद्रा पार पोहचला!!!
@पत्रकार शिवाजी घाडगे 
सारे. ग .म. प. ला घेऊन राहुरीचा आवाज बाल गायक जयेशच्या रुपाने महाराष्ट्र भर गाजला .
संध्या झी च्या पडद्यावर लिटील चॅम्प्स सा रे ग म प चा सुरेल आवाजाच्या सुरावर प्रेक्षक तल्लीन झाले आहेत एके काळी आळदीची कार्तीकी गायकवाड ने घागर घेऊन धुमाकुळ घातला होता तीने लहान वयात प्रेक्षकांना भुरळ घातली होती त्या नंतर आनेक बाल कलाकार या पॅल्ट फार्म वर येऊन गेले असाचा बुधवारी रात्री वाजुळ पोही ता .राहुरी जि- नगर येथील  बाल गायक जयेश खरे वय 12 याने वाट दुसुदेरे देवा हे गाणे गाऊन सगळ्यांच्या मनातील वाटेचे भाव देवा पर्यत पोहचवले काहीना वाट सापडत नाही तर काहीची सापडलेल्या वाटा विस्कटत असतात मी या वाटेवर पुन्हा येईल अथवा माझ्या वाटेला कोणी जाऊ नका प्रतेकालाच वाट दिसायला हवी व दिसलेल्या वाटेवर जीवनाची सहल आनंद व्हायला जयेश सारखा बाल गायक आर्क यातना ईश्वराला करतोय वाजुळ पोहीत पारे याच्या कडुन शिक्षण घेतलेला जयेश एकदम महागुरु जेष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या पुढे व ज्यांनी महाराष्ट्र तील प्रतेकाच्या ओठावर हसु व डोळ्यात आसु आनले असे जेष्ठ कवी व गायक सलील कुलकर्णी,वैशाली मांडे परिक्षक जज्य आहेत तर मृगमई देशपांडे यांच्या गोड व मजुळ आवाजातील सूत्रसंचालन  झी टी व्ही चा सारेगमपचा रंगमंच प्रेक्षकाना भुरळ घालतोय जयेश हा या कार्यक्रमात रात्री 9-30ते 10 दरम्यान गायला व पहायला देखील मिळणार आहे  जयेश खरे याच्या शाळेतील शिक्षकांनी त्याचे गाणे सोशल मिडीयावर टाकले अण एका रात्रीत जयेश हिरो झाला मग त्याच्या पर्यत पोहचली झी ची टिम ट्रेलर मध्ये राहुरीचे रेल्वे स्थानक दाखविले अण ऊसाचे मळे जयेश चा आवाज असात देशात घुमत राहो देशाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने जयेश सारख्या बाल गायक कलाकारांना आर्थिक मदत देऊन गौरविले पाहीजे तसेच कलाकारा विषयी दातृत्व पुढे आलेतरच असे गायकच्या आवाजाला धार राहील 

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद