राहुरी फॅक्टरी ते देवळाली प्रवरा मधल्या रस्त्यावर बिबट्याचा वावर
देवळाली प्रवरा ते राहुरी फॅक्टरी मधल्या रस्त्यावर सोमवरी रात्री पुन्हा बिबट्याने दूचाकी स्वराला दिले बिबट्याने दर्शन देवळाली येथील एका दवाखान्याच्या कार्यक्रम नंतर येणार्या दुचाकी स्वारा समोरुन बिबट्या पळाला
पुन्हा बिबट्याचा वावर वाढल्याने पिसरात बिबट्याची दहशत कायम आहे वन विभागाने पिंजरा लावण्यात यावा अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे
Comments
Post a Comment