पाऊस नसल्याने नागाची वारुळे निर्माण झाली नाही
पाऊस नसल्याने वारुळे नाही
नागपंचमीचा सण अतिशय सामसुमित गेला कुठाच उत्साह नाग पंचमिला नव्हाता ना वारुळे नागाला दुध नाही अण लाह्या नाही पाऊस नसल्याने जिवाची लाही लाही झाली आहे
ईतका भयावहक दुष्काळ संध्या असुन पाऊस नसल्याने ऊभे पिके करपुन गेली अण वारुळे देखील निर्माण झाली नाही झोके झाडाला दिसलेच नाहीत नाग पंचमी निमित्त झाडाला झोके बाधले जातात बाल गोपाल व सुहासिनी झोका खेळण्याचा आनंद घेताता मात्र श्रावणीतिल पहिलाच सण एकदम निराश जनक गेल्याचे पहावयाला मिळाले
सणाचा उत्साह दिवसेंदिवस कमी होत चालला आहे ग्रामीण भागात झोके झोकात खेळताना पाहवयास मिळायचे आता मात्र एकदम झोके ही गायब झाले असुन सणावर दुष्काळाचे सावट पाहवयास मिळाले
पावसाची वाट पाहुन डोळे आले मात्र पाऊस आलाच नाही
डोळ्याची साथ इतकी मोठ्या प्रमाणात होती की अनेकांनी डोळे आले म्हणून काळे चष्मे घातलेले दिसले पावसाची वाट पहाता पहाता डोळे आले मात्र पाऊस आला नाही
Comments
Post a Comment