भाऊसाहेब च्या हाताला शिवबंधनची गाठन

भाऊसाहेबांना शिवसैनिकांनी माफ केले हातात बांधले शिवबंधन 
       मुंबईत काय घडल!!!
@पत्रकार शिवाजी घाडगे 
शिवसेनेच्या धनुष्यबाणावर शिर्डीचे खासदार झालेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा शिवसेनेत परतले आहेत पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिक दिल दार आहेत भाऊसाहेब चुकीच्या ठिकाणी गेले होते त्यांना त्याचा पच्छाताप झाला शिवसैनिक मोठ्या मनाचे आहेत म्हणून त्यांना पुन्हा शिवसेनेत घेण्यात आले आहे 
दुसरा पक्ष प्रवेश ही श्रीरामपूर येथील श्रीराम मंडळाचे संस्थापक व नगरसेवक संजय छलारे यांचा ते माजी आमदार शिर्डी संस्थाचे अध्यक्ष दिवगंत नेते जंयत ससाणे यांची खद्दे समर्थक व विश्वासु सहकारी होते 
छलारे हे शिवसेनेत प्रवेश केल्याने सहाजिकच अनेकांच्या भुवया उचावल्या आहेत श्रीरामपूर च्या विद्यमान आमदार याच्या नातेवाईक मातोश्रीवर जाऊन येताच छलारे शिवसेनेत दाखल झाले छलारे हे प्रामाणिक व निष्ठावान नेते आहेत 
भाऊसाहेब वाकचौरे हे भाजपा मधुन शिवसेनेत गेल्याने भाजपकडून शिवसेनेत लोक येतायत हे ठाकरे यांना संदेश द्यायचा होता तो देऊन टाकला वाकचौरे चुकीच्या लोकांच्या सल्याने काॅगेस कडुन चालत्या शेराला लाथ मारून गेले तेथे त्यांना सदाशिव लोखंडे यांच्या कडून पराभव पत्कारावा लागला तेव्हा लोखंडे मनसेत होते मुंबई त्याना विधान सभा निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला होता यापुर्वी पंधरा वर्ष लोखंडे कर्जत-जामखेड चे भाजपाचे पंधरा वर्ष आमदार होते त्यांच्या नंतर आमदार राम शिंदे यांना त्यांचा फायदा झाला 
मुळात जिल्ह्यात भाजपाला काॅगेस व राष्ट्रवादीच्या फदफितुरान मुळे विधान संभा व लोकसभेत आमदार, खासदार निवडुन गेले नंतर पुन्हा ज्यांना धडा शिकवायचा म्हणून भाजपाला निवडुन दिले ते संगळेच काॅगेस व राष्ट्रवादीचे यात शिवसेना लोकसभेत आपला खासदार शाबुद ठेवला मात्र विधान संभेत सुपडा साप झाली 
मागील वेळेस शिवसैनिकाना सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी ला विरोध केला होता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेवर ते पुन्हा दुसर्‍यादा खासदार झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार बरोबर घेऊन शिवसेनेला राम राम केला त्याच बरोबर 14 खासदार ही त्यांच्या बरोबर गेले त्यात शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे हे देखील मुख्यमंत्र्यांसमवेत गेले लोखंडे यांनी मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी आनला 
शिवसेना माजी मंत्री बबन घोलप यांना शिर्डीची जागा देणार अशी जोरदार चर्चा होती मात्र मातोश्रीवर त्याचे काम समाधानकारक दिसले नाही 
तेवढ्यात त्याच्यावर नाराज असलेल्या काही सैनिक भाऊसाहेबांना मातोश्रीवर घेऊन गेले त्याचा पक्ष प्रवेश सोहळा मोठा दिमाखात पार पडला 
खासदार सेनेचाच होईल असे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे बोलले ते काय वाकचौरे म्हणाले नाही त्यामुळे अजून कोण कोण शिवसेनेत प्रवेश करतय ते पाहयला मिळेल 

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद