उजव्या कालव्यातून पाणी सोडा-चव्हाण
भंडरादरा उजवा कालव्यातून पाणी शेती सिंचना साठी सोडण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे देवळाली प्रवरा शहरअध्यक्ष अनिल चव्हाण यांनी निवेदना व्दारे केली आहे
पाऊस लाबल्याने खरीप पिके धोक्यात आली आहे डाव्या कालव्याला पाणी सोडले मग उजव्या कालव्यातील शेतकऱ्यांवर अण्याय का तेव्हा तातडीने उडव्या कालव्या साठी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे
Comments
Post a Comment