माय लेकीचा खुन
माय लेकीला जावयाने जीवे मारले
घर जावायाने बायको व सासूला डोक्यात पहार घालुन जीवे ठार मारले
मंगळवारी धोड्याच्या महिन्याचा शेवटचा दिवस होता जावयाला गोड धोड जेवणाची मेजवानी सासुर वाडीला देण्याची पध्दत रुढ आहे मात्र एका माथे फिरु जावयाने आपल्या बायकोला व सासुला पहार डोक्यात घालुन ठार केले आहे आई व मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत पडून होत्या
राहुरी तालुक्यात बुधवारी पहाटे ही घटना कात्रड येथे उघडकीस आली
पत्नी नुतन सागर साबळे वय 23 व तीची आई सुरेखा दिलीप दांगट वय 45 असे ठार झालेल्या नावे असुन
घर जावाई म्हणून राहत असलेल्या सागर याच्यावर सशय आहे त्याने आपली दोन वर्षाची मुलगी नातेवाईका कडे देऊन पसार झाला असून पोलीस घटना स्थळावर पोहचले आहेत पुढील तपास पोलीस निरीक्षक धनजय जाधव हे करीत आहेत श्वान पथक व ठसे तज्ञाना पाचारण करण्यात आले आहे
Comments
Post a Comment