जिल्हाधिकारी यांनी घेतली देवळाली प्रवरा नगर पालिकेची झाडाडती
नगरचे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेला अचानक भेट देऊन केली झाडाझडती तर अनेकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश सोमवारी दुपार नंतर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची शासकीय वहान अचानक देवळाली प्रवरा नगर पालिकेत येऊन धडकले येथील मुख्याधिकारी विजय निकत यांना नगर महानगर पालिकेत उपायुक्त म्हणून बडथी मिळाल्याने त्याचा चार्ज राहाता नगर पालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांचे कडे अतिरिक्त चार्ज आहे तर लोकनियुक्त नगराध्यक्ष मुदत संपल्यानंतर श्रीरामपूर चे प्रांत किरण सावंत अध्यक्ष म्हणून काम पहात आहेत
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पालिकेच्या प्रशासकीय कामाची चौकशी केली
Comments
Post a Comment