प्रहार चे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चु कडु नगर दौऱ्यावर

मंत्री दर्जा दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगाच्या दारी अभियान अध्यक्ष
ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू  नगर जिल्हा दौ-यावर
  मंत्री दर्जा दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगाच्या दारी अभियानाचे अध्यक्ष ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असुन त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
मंगळवार दि. 12 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह, अहमदनगर येथे आगमन. सकाळी 11-00 वाजता  दिव्यांग अभियान कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ:- निशा लॉन्स, केडगाव, अहमदनगर-पुणे रोड, अहमदनगर. दुपारी 3-15 वाजता साईदिप हॉस्पीटल, औरंगाबाद रोड, अहमदनगर येथे सदिच्छा भेट. दुपारी 3-45 वाजता शासकीय विश्रामगृह, अहमदनगर येथे मुळा पाटबंधारे विभाग यांच्यासमवेत बैठक. सायं. 4-30 वाजता शासकीय-निमशासकीय लिपीक संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे टप्पे  व इतर मागण्यांच्या संदर्भात बैठक स्थळ:- शासकीय विश्रामगृह, अहमदनगर. सायं. 5-00 वाजता सय्यद साबीर अली, अध्यक्ष हाजी हमीद टाकीया ट्रस्ट, आकाशवाणीजवळ अहमदनगर येथे सदिच्छा भेट. सायं. 6-00 वाजता डॉ. भुषण अनबुले यांच्या निवासस्थानी  भेट.

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद