जगण्याची उमेद मृत्युला वरचढ ठरली
जगण्याची उमेद मृत्यूला वरचढ ठरली !
असिफा जावेद सय्यद वय 55 यांचे उपचारा दरम्यान दुःख निधन झाल्याचे
डाॅक्टरानी मृत घोषित केले हे वृत्त सगळीकडे पसरली अनेकानी हळ हळ व्यक्त केली पोस्टमार्टेम तयारी अतिम संस्कार साठी नातेवाईक जमा झाले क्रबस्थान मध्ये कबरीचे खोदकाम ही पुर्ण झाले
अण रुग्णालयात एक बाजुची महिला पळत आली आहो तुमच पेशेन्ट हात पाय हलवु लागल आहे तसा हा अच्छर्य व सुखद दुःखा दुःखाआनंदाई धक्का होता रविवारी सकाळी असिफा यांना डाॅक्टरानी मृत घोषित केले
नातेवाईकांना मुत्युची दुःखदायक माहीती कळवली क्रबस्थान मध्ये कबर खोदली जाण्याची सगळी तयारी करण्यात आली मात्र
मात्र पुन्हा अकरा वाजता पेशन्ट जीवत असल्याचे कळले अण साऱ्यांनाच अकाश ठेगणे झाले ईश्वरी शक्ती पुढे कोणाचे काही चालत नाही जन्म व मृत्यु मधील अंतर म्हणजेच जीवन होय
राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक कार्यकर्ते छत्रपती शिवाजी बिग्रेडचे अध्यक्ष जावेद सय्यद यांच्या पत्नी असिफा पुन्हा बोलु लागल्या ही जीवंत घटना सर्वानाच आचिबित करणारी घडली देव तारी त्याला कोण मारी असे उगाच म्हणत नाही सध्या असिफा यांच्यावर डाॅक्टरानी पुन्हा उपचार सुरु केले असून परिसरात सगळ्यानाच आनंद झाला आहे शेवटी मृत्युला जिवंत पणा वरचढ ठरला आहे शेवटी सजिवता हीच महत्वाचे श्वास सुरु झाल्याने काळाला परत जावे लागले असिफा भाभी यांचे उर्वरित आयुष्य जास्तीचे जावो हीच प्रार्थना
Comments
Post a Comment