योगिराज गंगागिरी महाराज सप्ताह देवळाली प्रवरात घेण्याचा विचार

तब्बल वर्षानंतर देवळाली प्रवरात योगिराज महंत गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाचा योग जुळून येणार माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचा पुढाकार 
मंगळवारी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शांताबाई मंगल कार्यालयात 
सप्ताहा सर्दभात बैठक शांततेत 
राहुरी तालुक्यात यापूर्वीच राहुरी,म्हैसगाव,टाकळीमिया, ब्राम्हणी ताभेरे, येथे सप्ताह पार पडले आहेत व आता 177वा गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह देवळाली प्रवरा येथे आयोजित करण्याचे योजिले आहे यासाठी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष तथा देवळाली प्रवरा नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या पुढाकारातून संत महत,सर्वपक्षीय नेते,सामाजिक कार्यकर्ते,वारकरी संप्रदायातील पाईक, सर्व दिंडी कमिटी अध्यक्ष,आदीची चर्ची मसलद झाल्यावर महत रामगिरी महाराज यांना सप्ताह मागणी करण्या साठी लवकर आगेकूच होणार असून तब्बल 100 वर्षा नंतर देवळ वल्लीत हरिनाम चा गजर होईल 

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद