नगर मनमाड राज्य मार्गावर उगवल्या वेड्या बाभळी

नगर - मनमाड महामार्ग वर बाभळी उगवल्या 
राहुरी ते फॅक्टरी दरम्यान जोगेश्वरी येथे राज्य महामार्ग लगत अक्षरशा बाभळी उगवल्या आहेत 
गेल्या दोन वर्षांपासून या महामार्ग चे काम बंद आहे यासाठीच सामाजिक संघटनांनी आदोलने केली मात्र काम सुरु करायला अद्याप मुर्हत सापडला नाही उलट डागडुजीवर कोट्यावधी रुपये खर्च झाले 
गेली दोन वर्षांत हे काम पूर्ण होऊ नये म्हणजे काय म्हणावे व प्रवासी वाहतूक करणारे ही हाल सोसत आहेत 
या महामार्ग वरुन शिर्डी व शिंगणापूर साठी राज्यातील व पर राज्यातील श्रध्दाळुची वर्दळ असते तसेच मंत्री राजकीय पदाधिकारी व सामान्य जनता प्रवास करत असते प्रवास दरम्यान सर्वानाच कसरत करावी लागते संध्या हा महामार्ग नसून खड्डे मार्ग व साथीला बाभळी तसेच वेड्या बाभळी आहेत प्रवासा दरम्यान प्रवासी या व्यवस्थेला शिव्या घातल्या शिवाय राहत नाही ईतके वाटोळे या मार्गाचे कोणीच केले नव्हते 

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद