जावायाने केला चौघांचा खुन सासरा गंभीर

बॅड न्यूज@पत्रकार शिवाजी घाडगे
••••••••••••••••••••••••••••••••••
जावयाने केले मोठे हत्या काड चार ठार तर एक गंभीर 
कुटुंबीय वादातून संगमनेर येथील माथे फिरु जावयाने आपल्या सासुरवाडी च्या नातेवाईकांचा गेम केला असून पत्नी,सासु,आजी सासु,मेहुना असे चौघांना ठार केले असून सासरा रुग्णालय गंभीर जखमी आहे या घटने मुळे जिल्हा हदरला आहे खुनाचे कारण समजु शकले नाही 
सावळिविहर येथे घडलेले सर्वात मोठे हत्या काड आहे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने नाशिक पोलिसाच्या मदतीने ताब्यात घेतला 
शिर्डी पो.स्टे  गुरनं –  864/2023 भा द वी 302,307,506,34. प्रमाणे
➡️फिर्यादी चे नाव - योगिता महेंद्र जाधव वय 30 वर्ष नंदा नोकरी रा सावळीविहीर तालुका राहता जिल्हा अहमदनगर 
 ➡️आरोपी चे नाव व पत्ता – 1) सुरेश विलास निकम, 2) रोशन कैलास निकम दोघे रा. संगमनेर खुर्द तालुका संगमनेर 
➡️गुन्हा घ.ता.वे व ठिकाण- दि.20/9/2023 रोजी 23/00 वा चे सुमारास फिर्यादीचे वडिलांचे घरी विलास नगर सावळीविहीर बुद्रुक ता राहता 
➡️गुन्हा दाखल ता वेळ- दि.21/09/2023 रोजी 07/24 वा
➡️ मयताचे नाव - 1) रोहित चांगदेव गायकवाड  वय 25 वर्ष, 2) वर्षा सुरेश निकम  वय 24 वर्ष, 3) हिराबाई धुरपत गायकवाड वय- 70 वर्ष
➡️ जखमीचे नाव  - 1) फिर्यादी स्वतः, 2) चांगदेव धृपद गायकवाड, 3) संगीता चांगदेव गायकवाड सर्व रा विलास नगर  सावळीविहिर बुद्रुक ता राहता
➡️ गुन्ह्यात वापरले हत्यार - चाकू 
➡️दाखल अंमलदार- पो स ई. एस एस पगारे नेम शिर्डी पोलीस स्टेशन मो.नं.8149424699
➡️तपासी अंमलदार- पो नि एस पी शिरसाठ नेम शिर्डी पोलीस स्टेशन मो न - 8805001091.
➡️ पोस्टे प्रभारी अधिकारी- पोनि श्री एस पी शिरसाठ सो नेम - शिर्डी पो.स्टेशन  मो न - 8805001091 
 ➡️हकिगत- वरील तारीख वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी व साक्षीदार हे त्यांचे घरी असताना यातील आरोपी मजकूर यांनी तेथे येऊन फिर्यादीची बहीण वर्षा हिने संगमनेर पोलीस स्टेशन येथे कौटुंबिक वादातून दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून त्या दोघांनी त्यांचे हातातील चाकूने फिर्यादीचा भाऊ रोहित चांगदेव गायकवाड बहिण वर्षा सुरेश निकम व आजी हिराबाई धुरपत गायकवाड यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने भोकसून वार करून गंभीर जखमी करून खून केला व फिर्यादी फिर्यादीचे वडील चांगदेव गायकवाड व आई संगीता गायकवाड यांना चाकूने भोकसून वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व तेथून निघून जाताना फिर्यादी व साक्षीदार यांचे मदतीला आलेले लोकांना चाकूचा धाक दाखवून दमदाटी केली वगैरे मजकूरचे फिर्यादीवरून गुन्हा रजी दाखल
 स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी, SP राकेश ओला,Ad.sp स्वाती भोर,dysp संदिप मिटके, पो.नि.दिनेश आहे यांच्या मार्गदर्शनाखाली psi तुषार धाकराव, माने, संदिप चव्हाण, विशाल दळवी, कोतकर आदि पोलीस पथकात सामिल होते 

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद