माजी मंत्री बबनराव ढाकणे निधन

माजी मंत्री बबनराव ढाकणे निधन
केंद्रात पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात सहकार खाते तसेच उर्जा संसाधन मंत्री 
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं वयाच्या ८५ व्या वर्षी शुक्रवारी उपचारा दरम्यान दुःख  निधन झालं आहे. त्याच्या निधनाने जिल्ह्यात शोक कळा पसरली आहे 
 त्यामुळे एक संघर्षशील नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्व कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी विविध पक्षात काम केलं असून केंद्रात तसेच राज्यात अनेक मंत्रीपद भुषवली आहेत.
अहमदनगर येथील अकोला येथे १० नोव्हेंबरला त्यांचा जन्म झाला होता. १९७८ मध्ये बबनराव ढाकणे यांनी विधानसभेची निवडणुक लढवली आणि त्यात ते विजयी झाले होते. त्याच वर्षी त्यांना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर १९७९ मध्ये त्यांनी ग्रामविकासमंत्री 

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद