अजून चार ठिकाणी कृषि कम्युनिटी रेडिओ स्टेशन उभारण्याचा मानस
विद्यापीठ चे कृषि संशोधन थेट बांधावर पोचवण्या साठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील आणखी चार ठिकाणी कृषी कम्युनिटी रेडिओ सेंटर सुरु करण्याचा महात्मा फुले कृषी विद्यापिठाचा मानस असल्याचे मत कुलगुरु डॉ पी के पाटील यांनी एस जी न्युज बरोबर बोलताना व्यक्त केले
संध्या बुधवारी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत पन्नास लाख रूपये खर्च करून फुले कृषी वाहीनी 90.8 एफ एम सुरु करण्यात आला असून किमान नऊ लाख शेतकऱ्यांपर्यंत हा आवाज पोहचनार आहे अतिशय नवीन अद्यावत असा स्टुडिओ उभारण्यात आला असून विद्यापीठाचे संशोधन थेट काम करतात करता शेतकरी ऐकु शकतील व तज्ञ शास्त्रज्ञ यांना थेट आपली समस्या सागु शकतील विद्यापीठात आपण आपल्या काळात एक चांगले कम्युनिटी रेडिओ स्टेशन उभारु शकलो यांचा मनस्वी आनंद आहे
Comments
Post a Comment