तनपुरे साखर कारखान्या साठी एकच निविदा
आत्तापर्यंत गेली एकच निविदा
राहुरीचा तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी कोणी होणार का मनोज जंरागे पाटील !
पाटलांनी सुरु केलेला सहकारी साखर कारखाना पाटलांच्या कुरघोडीत बंद पडला आता तो भाडेतत्त्वावर चालवण्या देण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेने जाहीरात काढली असून
140 कोटी कर्ज वसूली साठी पंधरा वर्ष कराराने व 20 कोटी रुपये भाडे यावे अशीच बॅकेची अपेक्षा
आहे मात्र हा कारखाना सुरु करण्यासाठी मनोज जंरागे पाटील सारख्या निष्ठावंत व सच्च्या विचाराच्या महनीय व्यक्तीच्या विचाराची गरज आहे मात्र तसे होणार का फक्त राजकारण?
राहुरी तालुक्याचा विधान सभा मतदार संघात विभागणी झाल्याने तालुक्याच्या राजकारणाला मरगळ आली असून या आगोदर संगळे राजकारण तनपुरे सहकारी साखर कारखान्या भोवती फिरत होते आता सगळेच चक्रे उलटे फिरले अण राज्य मार्गा लगतचा सहकारी साखर कारखाना बंद पडला
जिल्हा बॅकेत हजार,पाचशेच्या नोटा पडून आहेत त्याचे काहीच होत नाही मात्र एक तनपुरे साखर कारखान्या मुळे बॅक माघारी आली असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे
Comments
Post a Comment