तुरुंगातुन चार कैदी पळाले
---------------------------------------
तुरुगाचे गज कापून चार कैदी संगमनेर कारागृहातून पसार झाले
तुरुंगातुन चार कैदी पळुन जाण्याची गंभीर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे
जर पकडलेले चार कैदी पळुन जात असतील तर सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाल्या शिवाय राहत नाही तुरुगाचे गज कापून हे कैदी पसार झाले आहेत चार ही कैद्यावर गंभीर गुन्हे दाखल होते
चार गुन्हेगार शोधण्यासाठी पोलीस पथके रवाना झाले आहेत
असे असले तरी संगमनेर पोलीस ठाण्यात दिवाळीत शिमगा पाहयला मिळाला
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला संबधीत पोलीस निरीक्षक तसेच जेल कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार याची चर्चा सुरु होती
Comments
Post a Comment