नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ याच्या सह 18 बढती
: जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह राज्यातील १८ आयएएस अधिकाऱ्यांना बढती. (सिलेक्शन ग्रेड, १ जानेवारी २०२४ पासून). तूर्त आहे त्याच जागी नियुक्ती राहणार. पूर्वी नगरला असलेले भाऊसाहेब दांगडे, शिर्डीहून बदली झालेले पी. सिवा शंकर, कान्हूराज बगाटे यांचाही बढती झालेल्यांमध्ये समावेश
Comments
Post a Comment