भाऊसाहेब खासदारकीला इच्छुक
मंगळवारी श्रीरामपूर येथे जुण्या व नवीन शिवसैनिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती यात श्रीरामपूर चे माजी आमदार भाऊसाहेब काबळे यांनी आपण ही इच्छुक असल्याचे बोलले
काही दिवसांपुर्वी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा स्वगृही परतले असून त्यांनी भेटी गाठी सुरु केल्या आहेत तर दुसरीकडे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे दहा वर्ष खासदार आहेत सध्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या शिवसेनेत आहेत
Comments
Post a Comment