मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीरामपूरत
शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या साठी 4जानेवारी 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे येणार आहेत
त्याचबरोबर महसूल मंत्री जिल्हाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत
गेली दहा वर्षापासून सदाशिव लोखंडे शिर्डीचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व करीत आहेत
Comments
Post a Comment