देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष कदम याच्या घरा समोर बिबट्या
माजी नगराध्यक्ष कदम याच्या घरावर बिबट्याची डरकाळी देवळाली प्रवरा येथे शनिवारी मध्यरात्री घडलेली घटना घटना
माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम याच्या घरा समोर बिबट्याने डरकाळी फोडल्याचे सी सी टिव्ही कॅमेर्यात कैद झाले खरे मात्र वनविभाग या बिबट्याला पिंजऱ्यात कैद करणार का असा सवाल परिसरातील नागरिक करीत आहेत
बिबट्याच्या वावराने घबराट पसरली आहे
Comments
Post a Comment