तनपुरे कारखान्यांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांने घेतली फासी
तनपुरे साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांने परिस्थितीला कटाळु फासी घेतली दत्तात्रय शेलार असे मयताचे नाव असून संध्या ते कामगार वसाहती मध्ये राहत होते
सेवानिवृत्त नंतर
जिवन जगने मुश्किल झाल्याने शेलार यांनी तांभेरे येथे शुक्रवारी दुपार नंतर
आपल्या शेतात जाऊन गळफास घेऊन आपली जिवन यात्रा संपवली
शेलार याच्या जाण्याने शोकाकुल वातावरणात झाले
Comments
Post a Comment