राहुरी फॅक्टरीवर एकाची आत्महत्या
रोहीत किशोर शिंदे वय 37 असे आत्महात्या केलेल्या इसमाचे नाव आहे
तनपुरे काॅलनी येथील वसाहतीत ही घटना रविवारी नऊ वाजेच्या दरम्यान घडली
झोक्याच्या दोरी च्या साह्याने गळफास घेऊन रोहीत ने आपली जीवन यात्रा संपवली आत्महात्याचे कारण समजले नाही
घटना स्थळावर पोलीस दाखल झाले असून पोस्ट मार्टम साठी सरकारी रुग्णालय राहुरी येथे नेले आहे
Comments
Post a Comment