सकाळचे मित्र वाढवा रात्रीचे कमी करा-पोलीस अधीक्षक राकेश ओला
सेवानिवृत्ती नंतर मिळणारे पैसे राष्ट्र कृत बॅकेत अथवा पोस्टात गुंतवणूक करा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचा 44 सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना सल्ला जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील 44 पोलीस सेवानिवृत्त झाले त्याचा सेवानिवृत्त समारंभ पोलीस मुख्यालयात पार पडला तेव्हा मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक राकेश ओला बोलत होते
आता कुटुबात प्रेमाने बोला पोलीस कामावर असताना रुबाबात बोलायची सवय असते आता आपण निवृत्त झालो आहोत याचे भान वागा
कोणताही व्यावसाय करु नका कारण आपल्या तितकेसे व्यावसायिक गुपित माहीत नसतात तेव्हा आपल्याला मिळालेली रक्कम मल्टीस्टेट,पंतसस्था, खाजगी गुंतवणूकीत न करता राष्ट्रीयीकृत बॅका अथवा पोस्टात करा नियमित व्यायाम करा तसेचे चालत रहा
सेवानिवृत्त नंतर सकाळचे मित्र वाढवा
रात्रीचे कमी करा असा प्रेमाचा सल्ला ओला यांनी दिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सेन्ह सत्कार करीत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी होम डिवाएसपी हरिष खेडेकर
Comments
Post a Comment