महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रा मिलिंद अहिरे याचे उपोषण मागे

प्राध्यापक मिलिंद अहिरे यांनी सुरू केलेलं आंदोलन मागे 
कुलसचिव यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले आहे मिलिंद अहिरे सपत्नीक अमरण उपोषण बसले होते 
अहिरे यांना बढती नाकारल्याने त्याने उपोषणाचे हत्यार उगारले होते 
उपोषण विरोधात अण्य कर्मचाऱ्यांनी प्रती मोर्चा देखील काढला होता 
मात्र संघटनेने विद्यापीठात भ्रष्टाचार बोकळल्याचा अरोप केल्याने प्रशासनाने नमते घेत अहिरे यांचा 
 बढतीचं प्रस्ताव पुढं पाठवणयाचं आश्वासन देऊन ४० दिवसांत चौकशी संपवण्याचा देखील आश्वासन दिले आहे याकामी कुलगुरू यांनी घेतलेली समझदारी व कुलसचिव यांची  आश्वासनांची मध्यस्थी या कामी आली .

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद