घराला विज चाटुन गेली
सोमवारी पावसाने राहुरी फॅक्टरी वर विज कोसळली सुदैवान जिवित व वित्त हानी नाही ज्या बंगल्यावर विज चाटुन गेली तेथील विटा पडल्या तर घरातील रहिवासी गांवी गेल्याने कोणालाच ईजा नाही मात्र विजेच्या कडकड्याने रहिवासी धास्तावले जवळच जैन मुनीजी महाराज सहाब यांचा चार महिन्यांचा चातुर माह समारंभ सुरु आहे
Comments
Post a Comment