मुळा धरणातुन पाणी सोडले

मुळा धरणातुन पाणी सोडले 
राहुरी-
नगर जिल्हाचे जलसंजवनी म्हणून ओळखले जाणारे राहुरीच्या मुळा धरणातून शनिवारी 2000 हजार क्यूसेक ने पाणी मुळा नदी प्रात्रात विर्सग करण्यात आले आहे 
मुळा धरणाची एकूण साठवण क्षमता 26,000 दलघफु (26 टीएमसी) आहे. आज दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी मुळा धरणाच्या जलाशय परिचालन सूची (ROS) नुसार 16 ते 31 ऑगस्ट दरम्यान पाणीसाठा Lower Guide curve नुसार 24241 व Upper Guide Curve नुसार 24884 इतका पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे मुळा धरणातून पाणी सोडण्यात आले नदी काठावरील गावाना सावधनतेचा ईशारा देण्यात आला असून गेल्या दोन दिवसांपासून पाऊसाची हजेरी कायम आहे 

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद