आयपीएस संजय वर्मा आता महाराष्ट्र चे पोलीस महासंचालक
राज्याच्या पोलिस महासंचलिका रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या पदावरुन दुर केल्यावर
राज्याचे नवे पोलिस महासंचालक म्हणून आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा याची नियुक्ती झाली आहे
वर्मा हे अहमदनगर नगर येथे 1995-96 ला अॅडिशनल एस पी म्हणून कार्यरत होते
राज्याच्या पोलिस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागेवर राज्याचे महासंचालक म्हणून आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा याची निवड करण्यात आली आहे. संजय वर्मा हे १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवलं . तातपुरते मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला होता. मंगळवारी संजय वर्मा यांना महासंचालक पदाचा चार्ज देण्यात आला
राज्यात सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रितेश कुमार, विवेक फणसाळकर आणि संजय वर्मा यांची नावे पोलीस महासंचालकपदासाठी होती. संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड झाली. संजय वर्मा हे १९९० च्या बॅचचे आपीएस अधिकारी आहेत.
Comments
Post a Comment