शिंदे सेना नरमली
चर्चा @पत्रकार शिवाजी घाडगे
शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली आहे हे महाराष्ट्रला ठाऊक आहे व धनुष्यबाण हा आमचा आहे यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत यांचा निकाल अद्याप लागलेला नाही
विधानसंभा एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण लढवुन 58 आमदार निवडून आनले निवडून आलेल्या आमदारांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री करावे असे वाटत होते भाजपा 132 आमदार निवडून आल्याने मुख्यमंत्री भाजपा असावा असा अग्रह धरला व ते सहाजिक मात्र शिंदे शिवसेना घेऊन आले नसते तर तुम्ही सत्तेत नसता असे शिवसेना आमदार यांना वाटायचे मात्र धनुष्यबाण देखील न्यायालयात आहे याचा विसर त्यांना पडला होता व याचीच आठवण भाजपाने शिंदे सेनेले करुन दिल्याने पंतप्रधान नरेद्र मोदी व केद्रीय गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो मान्य करण्याचा सुरु निघाला
Comments
Post a Comment