माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला
एका महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणात तुरुंगात असलेले श्रीरामपूर चे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा दसरा तुरुंगात गेला आता दिवाळीत ते बाहेर येतील का
आज जामीन साठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला मात्र पुढील सुनावणी तीन दिवसांनी ठेवल्याने मुरकुटे बाहेर आलेच नाही सध्या ते पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत
उतार वयात मुरकुटे यांना बलात्कार च्या आरोपा वरुन तुरुंगात रहावे लागेले
Comments
Post a Comment