बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार
बिबट्याने घेतला दिवसा ढवळ्या
बालिकेचा नरट्याचा घोट
जंगलातला बिबट्या घरासमोर आला व चार वर्षांच्या मुलीला भक्ष्य केल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वरवंडीत शोककळा पसरली आहे
गुरुवारी सकाळी वेदिका श्रीकांत ढगे अंगणात खेळत होती. गिन्नी गवतात दबा धरून बसलेला बिबट्याने अचानक वेदिकावर झडप मारली हल्ला करून जखमी केले वेदिकेला नगर येथे उपचारा साठी दाखल केले तेथेच डाॅक्टरानी तीला मृत घोषित केले
वन विभाचे कर्मचारी घटना स्थळी रवाना झाले असुन बलिकेचा जिव बिबट्याने घेतल्याने भितीदायक वातावरण निर्माण झाले असून
ग्रामीण भागातील जनतेला शासनाने शस्त्र द्यायला हवेत
Comments
Post a Comment